नवरा बायको

नवरा बायकोचा हातात हात धरून बाजारात फिरत असतो ते पाहुन त्याचा मित्र त्याला नंतर भेटल्यानंतर बोलतो कि अरे इतकी वर्ष झाली लग्नाला तरीही किति प्रेम आहे तुझे तुझ्या बायकोवर खरच बर वाटल पाहुन यार..........😍😍














....


.
मित्र: अरे तस काय बि नाय रे तिचा हात सोडला कि लगेच दुकानात शिरते....😜😜😜😜😜

No comments:

Post a Comment