संकट



"समोर येणा-या  संधीला जो
सन्मानपूर्वक सामोरा जातो, त्या
व्यक्तिला त्याचे प्रयन्त नेहमीच साथ देत:असतात. काहीजण मात्र मिळालेल्या संधीतही समस्या शोधत बसतात आणि संधी गमावतात...

       संकट छोटे असो वा मोठे ,
कुणालाच नको असते. मात्र अशा
संकटामधूनही जे काही धडे घेतात,
तेच ख-या अर्थाने आयुष्यात यशस्वी
होतात. कारण प्रत्येक संकटात
यशाचे बीज दडलेले  असते...!!!!!
 

🙏 आपला दिवस आनंदात जाओ🙏

No comments:

Post a Comment