मेडिकल स्टोअरच्या बाहेर भिंतीला पाठ लावून एक माणूस रडक्या
चेह-याने उभा होता.
दुकानाचा मालकाने त्याला पाहिलं आणि असिस्टंटला विचारलं, "कोण आहे रे तो माणूस? "
असिस्टंट म्हणाला " अहो तो खोकल्याचं औषध मागत होता, मला सापडलं नाही म्हणून मी त्याला जुलाब होण्याचं औषध दिलं. त्यामुळे त्याला काही सुचत नाही "
"अरे तू डोक्यावर पडला आहेस का!
खोकल्याचं औषध द्यायच्या ऐवजी जुलाबाचं औषध कसं काय दिलं तू?
त्यानं काय उपयोग होणार? "मालक ओरडला.
"नीट बघा मालक. उपयोग होतोय. कितीही खोकला आला तरी तो स्वतःच खोकला येऊ देत नाहीये..!
😅😅
No comments:
Post a Comment