बाळु - बाबा मी उद्यापासुन शाळेत जाणार नाही.
बाबा- का रे ?
बाळु -आज शाळेत माझे वजन केले.
बाबा - मग ?
बाळु - काय माहीत आज वजन केलय. उद्या विकुन टाकतील .
😉😝
------------------------------------------------
😆😆😆एकदम नवीन आहे 👊👊👊
स्थळ - शाळा
मास्तर - तुझा परीक्षेचा सीट नंबर A086957845 आहे…
.
.
.
.
.
.
गण्या – गुरूजी, २००-३०० रु. जास्त घ्या..
पण मला फॅन्सी नंबर द्या..
😜😜😝😝😃😁
-----------------------------------------------
मास्तर: भारतातून परदेशी गेलेली पहिली महिला कोण?
बंडू: सीता, श्रीलंका.😜
मास्तर अजुन बेशुद्ध
----------------------------------------------
तो तिला म्हणाला, जिना सिर्फ मेरे लिए !
ती म्हणाली, 'ठिक आहे मी लिफ्टने जाते, तू जिन्याने ये'
😂😂😂😂😂😂😂😂
सासू - 'कित्ती वेळा सांगितलयं
बाहेर जाताना टिकली लावत जा !'
सूनबाई- "अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत !"
सासू- "अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !!"
😂😂😂😂😂😂😂😂
मुलगा- "कशी आहेस ?"
मुलगी- "बरी आहे !"
मुलगा- "आई कशी आहे?"
मुलगी- "बरी आहे !"
मुलगा- "बाबापण बरेच असतील?"
मुलगी- "नालायक ,
बाबा एकच आहेत
😂😂😂😂😂😂😂😂
बाबा - चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.
चंप्या - तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.
😂😂😂😂😂😂😂😂
बायको : काय हो काय करताय?
नवरा : माशा मारतोय,
बायको : किती मारल्या?
नवरा : पाच मारल्या २फिमेल३मेल
बायको : कसे काय समजले?
नवरा : २ आरशासमोर बसल्या होत्या ३ दारुच्या बाटलीवर
😂😂😝😜
No comments:
Post a Comment