(एक बालवाडी चा विध्यार्थी मॅडम कडे जातो आणि विचारतो)
विध्यार्थी : मॅडम,गांधीजी च्या डोक्यावर केस का नव्हते?
मॅडम : कारण ते खूप हुशार होते आणि खूप जास्त विचार करत असत.
विध्यार्थी (हासतो आणि म्हणतो)
आईला आत्ता समजलं मुलींच्या
डोक्यावर इतके केस का असतात !.
No comments:
Post a Comment