मनुष्यबळ

रस्ता कितीही खड्यानी(दगड) भरलेला असला तरी एक चांगला बुट घालुन त्यावर आपण सहज चालु शकतो.

परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या  रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते.

मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो.

No comments:

Post a Comment