एक विचार

अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका,
देव बघून घेईल तुम्ही हिशोब करू नका,

काही जिंकणं बाकी आहे, हरणं बाकी आहे,
अजूनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे,
आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे,
आपण पहिल्या पानावर आहोत,
अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे.

💐🌹शुभ दिवस 🌹💐

No comments:

Post a Comment