स्वप्नं अशी बघा की
पंखाना बळ येईल
मैत्री अशी करा की
जग आपलं होईल
अपयश असं स्वीकारा की
विजेता भारावेल
माणूस असे बना की
माणूसकी नतमस्तक होईल
शिष्य असे बना की
जगाला शिकवता येईल
प्रेम असं करा की
जग प्रेमळ होईल
प्रगती अशी करा की
भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल
आणि
एकमेकांना सहकार्य इतकं करा की
आपल्या जीवनाचं सार्थक होईल ...
...........................🌹...........................
🌼🍀🌼 ||शुभ सकाळ || 🌼🍀🌼
No comments:
Post a Comment