!! एक सुंदर विचार......!!
"आयुष्य हे तांदळासारखं असतं, त्यात खडे असतात म्हणून कोणी तांदूळ टाकून देत नाही, तर त्यातले खडे काढून टाकतात आणि बनतो तो मऊशार खडेविरहीत भात
आयुष्याचंही काहीसं असचं, त्यात टीका,मत्सर, द्वेषाचे खडे असतातच, म्हणून कोणी जगणं सोडत नाही. उलट ते काढून टाकले की उरतं ते सुंदर, समाधानी आयुष्य." 💐🌺🌹🌷🌸🌺
💢 सुंदर दिवसा साठी सुंदर विचार 💢
No comments:
Post a Comment