जिव्हाळा


🍀🌺🌸🌼
उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तीन ऋतुबरोबर अजुन एका ऋतुचं वरदान मनुष्याच्या जीवनात आहे. तो म्हणजे, 'जिव्हाळा'...!

जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला
व दुसऱ्यांनाही बारमाही आनंदी ठेवतो.
तेव्हा या ऋतुला, जरा नीट सांभाळा......!

🌺🌺!! शुभदिन !!   🌺🌺

No comments:

Post a Comment