🌸गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो.
मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो.🌸
🌺इतिहास साक्षीदार आहे की आत्तापर्यंत 'मिठा' मध्ये किडे पडले नाहीत परंतु 'मिठाई' मधे किड्या बरोबर आजारपणालाही निमंत्रण मिळते..🌺
No comments:
Post a Comment