🌞 ••○○🙏🙏○○•• 🌞 आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे. कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा स्वाभिमान त्यातून जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तूमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणुस..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
No comments:
Post a Comment