🎸🌿💖•••••••••••••
अपेक्षा अशी असावी ,
जी ध्येयापर्यत नेणारी..
ध्येय असं असावं ,
जे जीवन जगणे शिकवणारं..
जगणं असं असावं ,
जे नात्यांची कदर करणारं..
नाती अशी असावीत ,
जी रोज तुमची आठवण काढण्यास भाग पाडणारी...
•••••••••••🎸🌿💖 शुभ दिवस
No comments:
Post a Comment