शिक्षक - तुझे पालक काय करतात, बाळा?
मुलगा - माहित नाही सर, मला तर ते लवकरच झोपवतात... 😮
शिक्षक- तू झोपूनच राहशील बावळटा आणि तुमच्या इस्टेटीचे दोन हिश्शे होतील..!!!
😛😂😜😂
No comments:
Post a Comment