एका आठवड्याचे 'सात' वार असतात.
'आठवा' वार आहे "परिवार"; तो ठिक असेल तर सातहीवार 'सुखाचे' जातील !!
"जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..! "
वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात....!!
🌸🍃🍂🌿🌸🍃🍂🌿
🌾सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छ|🌾
No comments:
Post a Comment