दहा सर्वश्रेष्ठ प्रश्न


1- विश्वातली सर्वात सुंदर निर्मिति कोणती ?
उत्तर- माता

2- सर्वश्रेष्ठ फूल कोणते आहे ?
उत्तर- "कापसाचे फूल".

3- सर्वश्र॓ष्ठ सुगंध कोणता आहे ?
उत्तर- पावसाने भिजलेल्या भूमिचा सुगंध.

4-सर्वश्र॓ष्ठ गोडवा कोणता ?
उत्तर- "वाणीचा"

5- सर्वश्रेष्ठ दूध-
उत्तर- मातेचे

6- सर्वात काळे काय आहे ?
उत्तर- "कलंक"

7- सर्वात वजनदार काय आहे ?
उत्तर- "पाप"

8- सर्वात स्वस्त काय आहे ?
उत्तर- सल्ला

9- सर्वात महाग काय आहे ?
उत्तर- "सहयोग"

10-सर्वात कडू काय आहे ?
उत्तर- "सत्य"...

खुप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर...
प्रश्न : आयुष्य म्हणजे काय ????
उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " नाव '' नसतं पण " श्वास '' असतो आणि ... ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त "नांव'' असतं पण श्वास नसतो.
" नाव '' आणि " " श्वास " यांच्या मधिल अंतर म्हणजेच " आयुष्य..

No comments:

Post a Comment