बस
बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो.
सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो..
सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते.
गण्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता..!
-
-
-
कारण त्याच्या बायकोची बस चुकली होती..!😭😂😂😂😂😜😝😛😛😜😜😜😛😛
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment