आवाहन

😂😂
गांधीजीनी सर्वाना आवाहन केले होते....

"दारू सोडा आणि पाणी प्या."
.
.
.
लोकांनी ते स्विकारले....
.
तेव्हापासून लोक
दारू, सोडा व पाणी मिसळूनच पितात ...

😜😜😜😜😜😜🍻🍺🍸🍷

No comments:

Post a Comment