आईसक्रीम

जीवनात यशस्वी होण्यासाठी दररोज एक पदार्थ लागतो,
ते म्हणजे आईसक्रीम...😉😋
🍦🍦🍦🍦🍦🍦🍦
आ-- आत्मविश्वास
ई --  ईच्छाशकती
स--  सकारात्मक दृष्टिकोन
क्रि-- क्रियाशीलता
म -- महत्वाकांशा

💐 उन्हाळ्याच्या शुभेच्छा!🌞🌞

No comments:

Post a Comment