वर्षातले दोन दिवस तुम्ही काहीही करु शकत नाही "कालचा दिवस" आणि "उद्याचा दिवस"
जीवनात तुम्हाला काही करायचे असेल तर ते आजच करा कारण आजचा दिवस खुप महत्वाचा आहे..!
वादळात पत्यांचं घर बनत नाही
रडल्याने बिघडलेलं नशीब बनत नाही,
जग जिंकण्याची हिम्मत ठेवा,
एकदा हरल्याने कोणी फकिर होत नाही,
आणि एकदाच जिंकल्याने कुणी सिंकदर होत नाही..!
😊💐🌺शुभ दिवस 🌺💐☺
🌸🌿 आपला दिवस सुदंर जावो 🌿🌸
No comments:
Post a Comment