बायको आणि सूर्य

आजचा 101% खरा विनोद
          🌞👩
बायकोत आणि सूर्यात
काय साम्य आहे?
कितीही प्रयत्न केला तरी ,
आपण या दोघांकडे रागाने
आणि एकटक
पाहूच शकत नाही !

😛😜😛😝

No comments:

Post a Comment