हवं

☀☀

संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पहायला हवं.ll
प्रत्येक नातं जवळचं आहे,फक्त ते उमजायला हवं.ll
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,फक्त तसं समजायला हवं.ll
प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे.ll
फक्त तसं जगायला हवं.ll

⭐🍁काळजी घ्या 🍁⭐
💐तुमचा दिवस सुखाचा जावो💐



No comments:

Post a Comment