एका संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये निष्पन्न झाले की ;
बायकोबरोबर जास्त वेळ बोलल्यामुळे त्या व्यक्तीचे टेंशन कमी होते.
Heart attack च संकट 80% कमी होते.
मन 90% Relax राहते आणि तणाव 95% पर्यन्त कमी होतो.
पण बायको कुणाची....
😉
ह्याबाबत संस्थेकडून काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही
😳😝😝😂
No comments:
Post a Comment