💐💐 जगा इतके की, आयुष्य कमी पडेल.. हसा इतके की, आनंद कमी पडेल.. काही मिळाले किवा नाही मिळाले.. तो नशिबाचा खेळ आहे... पण, प्रयत्न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल..💐💐
No comments:
Post a Comment