सुविचार


समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात .

कारण ....
       
जंगलात लहान मोठी , वाकडी तिकडी अशी अनेक
प्रकारची झाडे वाढलेली असतात.

परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही .
पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात .

No comments:

Post a Comment