आयुष्य म्हणजे अनुभव+प्रयोग+अपेक्षा यांचे समीकरण आहे. कालचा दिवस हा "अनुभव" होता. आजचा दिवस हा "प्रयोग" असतो. उद्याचा दिवस ही "अपेक्षा" असते.
म्हणून तुमच्या प्रयोगाला अनुभवाची जोड देऊन तुमची अपेक्षा पूर्ण करा.👍
🌹शुभ दिवस 🌹
No comments:
Post a Comment