स्मितहास्य व शांतपणा

यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी
ठेवतात.

स्मितहास्य व शांतपणा

स्मितहास्य - समस्या सोडवण्यासाठी…. व
शांतपणा - समस्येपासून दूर राहण्यासाठी.
कोणीही जर विनाकारण तुमच्या बद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल , राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत रहा ...
कारण जर जाळण्याकरीता काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझुन जाते .

No comments:

Post a Comment