पुणेरी काकू

पुणेरी मुलगा त्याची कार धुत होता... तिथून शेजारच्या काकू जात होत्या..

काकू : "कार धुतोयस का रे?"
😁😁😁😁😁😁😁

मुलगा: "नाही पाणी देतोय गाडीला...
बघतो मोठी झाल्यावर बस होतेय की ट्रक "
😝😂😛😁😜😝😂
काकू बेशुध्द....

No comments:

Post a Comment