शुभ विचार

ज्याच्या घरची तुळस फुललेली🌿 असते,   त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. 

जिथे रोज सायंकाळी💥 दिवेलागण होते,    तिथे भक्तीची कमतरता नसते.

जिथे शुभंकरोती🔔 होते,  तिथे संस्कारची नांदी असते.

जिथे👐 दान देण्याची सवय असते.   तिथे संपत्तीची कमी नसते.

आणि

जिथे🙏 माणुसकीची  शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.

😊🌹शुभ विचार 🌹

No comments:

Post a Comment