पॅराशूट

चंदु पॅराशूटच दुकान काढतो....

गिऱ्हाईक : कस चालत हे?
चंदु : अगदी सोप्प ! याला घेऊन विमानातून उडी मारायची आणि हे लाल बटन दाबायच...मग तुम्ही हळूहळू तरंगत जमिनीवर उतरणार......

गिऱ्हाईक : आणि समजा पॅराशूट उघडलच नाही तर......

चंदु : पैसे परत :)😂😂

No comments:

Post a Comment