एक कोकणस्थ आपल्या मुलाला खुप मारत होता.
शेजारी : का मारता आहात मुलाला ?
कोकणस्थ : अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते, हा गाढव दोन पाय-या सोडून चढला.
शेजारी : अहो मग मारता कश्यासाठी?
कोकणस्थ : अहो चड्डी फाटली ना.....
No comments:
Post a Comment