लग्नानंतर नवर्याने बायकोला विचारले,"लग्नाआधी तुझे किती बॉयफ्रेंड होते?"
(बायकोने एक लिफाफा दिला,त्या मध्ये काही तांदळाचे दाणे आणि २००रुपये होते)
नवरा : हे काय आहे?
बायको : मी जेंव्हा बॉयफ्रेंड बनवायची तेंव्हा १ तांदळाचा दाणा यामध्ये टाकत होते.
नवरा: अरे,फक्त ३ दाणे....वाह....
पण हे २०० रुपय कशासाठी?
बायको : ४ किलो तांदूळ विकल्याचे😜😜😜😜😛😛😝😝😰😥😪😭😂😁😚😘
No comments:
Post a Comment